Surprise Me!

सप्तशृंगी गडावरील मंदीर अजून सात दिवस बंद

2019-09-20 3 Dailymotion

श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील भगवती मंदिराच्या शिखरावर दरड काढण्याचे काम २१ ते २७ जून असे सात दिवस सुरू राहाणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी देवीचे दर्शन सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.