Surprise Me!

आशीर्वाद देण्यासाठी पुजारीने भक्तांच्या डोक्यावर ठेवले पाय

2019-10-12 341 Dailymotion

भुवनेश्वर - सोशल मीडियावर सध्या या पुजाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याचे कारण म्हणजे, या पुजाऱ्याची आशीर्वाद देण्याची पद्धत भक्तांना यात पुजारी आपल्या हातांनी नव्हे, तर चक्क पायांनी आशीर्वाद देत आहेत हा व्हिडिओ ओडिशातील एका मंदिरातील असून विजयादशमी दरम्यान टिपण्यात आला आहे विशेष म्हणजे, या पायांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांनी रांग देखील लावली सोशल मीडियावरून लोक यावर टीका करत असले तरीही पुजारीच्या मते, भक्तांचा यावर विश्वास आहे