Surprise Me!

Bird Flu In Maharashtra: Parbhani मध्ये बर्ड फ्लूमुळे 400 कोंबड्यांच्या मृत्यूनंतर; 10 किमी अंतरावरील खरेदी विक्रीवर बंदी

2021-01-11 45 Dailymotion

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी परभणी येथील मुरंबा गावत ४००  कोंबड्यांच्या बर्ड फ्लू मुळे मृत्यु झाला. यामुळे  10 किमी अंतरावरील चिकन खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.