भोकरदनमधील व्यापारी प्रकाश फुसे १० ते ११ महिने प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत सेवा देत आहेत.राज्य सरकारच्या स्वयंस्फूर्तीने कोविडयोद्धा होऊन लोकांना मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी कामाला सुरुवात केली. . स्वच्छते सोबत रुग्णांची नाव नोंदणी, करोना बाधित रुग्णांचा परिसर सील करणे, करोना चाचणी करण्यास मदत करणे इत्यादी कामे ते करतात.ही सेवा ते गेली ११ महिने अविरत करत आहेत.
#corona #CoronaWarriors #COVID19 #jalna