करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या दैनंदीन व्यवहारांसाठी बँकांमधून रोख रक्कम काढण्याला सर्वसामान्यांनी प्राधान्य दिल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे इंडिया डिजिटलाइज होत असताना, ऑनलाइन व्यवहार वाढलेले असतानाच दुसरीकडे लोक एवढ्या मोठ्याप्रमाणात स्वत:कडे रोख रक्कम का ठेवत आहेत?, यामागील कारणं काय आहेत? मागील एका वर्षांमध्ये स्वत:कडे रोख रक्कम ठेवण्याचं प्रमाण का वाढलं आहे याचसंदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत.
#COVID19 #lockdown2021 #Demonetisation #digitalindia