Surprise Me!

पुण्यात मुलामुलींची फार्म हाऊसवर सुरू होती पार्टी, पोलीस पोहोचले अन्...

2021-05-30 1 Dailymotion

करोनाचे निर्बंध धुडकावत फार्म हाऊसवर डान्सपार्टी करणाऱ्या तरुण तरुणींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. भोर तालुक्यातील केळावडे गावात डान्स पार्टी सुरु असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा टाकून सात तरुण आणि सहा तरुणींना अटक केली.

#raveparty #police #pune