Surprise Me!

तीन वर्षांच्या रुद्राणीने घेतला राज ठाकरेंचा गोड पापा!

2021-06-12 0 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणातील 'मॅग्नेटीक' व्यक्तिमत्व. अनेकांना त्यांना भेटावेसे वाटते. त्यांचे लाखो फॅन आणि फाॅलोअर आहेत. यात आता एका तीन वर्षाच्या फॅनची भर पडली. या तीन वर्षाच्या रूद्राणीने राज ठाकरेंना भेटायचा हट्ट धरला होता. राज ठाकरे यांनीही तो पूर्ण केला.