म्हापसा बाजारात हळदी कुंकवासाठी लागणारे साहित्य दाखल झालं आहे,येत्या गुरुवारी मकर संक्रांती पासून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. व्हिडिओ क्रेडिट - (संदीप देसाई)