Surprise Me!

Satara : कोरोनाच्या प्रसाराला छोटे दुकानदार जबाबदार कसे?, व्यापाऱ्यांकडून शासनाचा निषेध

2021-07-06 491 Dailymotion

Satara : कोरोनाच्या प्रसाराला छोटे दुकानदार जबाबदार कसे?, व्यापाऱ्यांकडून शासनाचा निषेध

Satara : कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा पुन्हा लाॅकडाउन केला आहे. जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश केल्याने अन्य व्यावसायिकांत नाराजी पसरली आहे. त्याच अनुषंगाने आज शहरात व्यापाऱ्यांनी 'लॉकडाउन हटवा, व्यापार्‍यांना वाचवा, न्याय द्या', अशा मागण्या करत शहरातील छोट्या दुकानदारांनी फलक व घोषणा करत लॉकडाउनच्या विरोधात भूमिका घेत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला आहे.

व्हिडिओ : प्रमोद इंगळे

#Shopkeepers #businessmen #satara