Surprise Me!

Aurangabad : महानगरपालिकेकडून रस्त्यांच्या कडेला असलेल्या भंगार वाहनांची जप्ती

2021-08-02 249 Dailymotion

Aurangabad : महानगरपालिकेकडून रस्त्यांच्या कडेला असलेल्या भंगार वाहनांची जप्ती

Aurangabad : रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून भंगार वाहने पडली आहे. कित्येक वाहनांच्या मालकांनी ही वाहने रस्त्यांच्या कडेला पडून दिलेली आहे. त्यामुळे रस्ते अडविणाऱ्या या भंगार वाहनांची जप्ती Aurangabad महानगरपालिकेकडून सुरु करण्यात आलेली आहे.

Video - सचिन माने

#Aurangabad