Surprise Me!

Mumbai;तृतीयपंथी बांधवांनी दिला निरोगी व व्यसनमुक्त भारत निर्मितीचा संदेश

2021-08-14 797 Dailymotion

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी म्हणजेच 75 वर्षपुर्ती निमित्ताने निरोगी व व्यसनमुक्त भारत, सक्षम भारत निर्मितीसाठी नशामुक्त अभियानाचा नारा देण्यात आला. यासाठी समाजातील विविध भुमिका साकारणाऱ्या व्यक्तींची वेशभुषेव्दारेतृतीयपंथी बांधवांनी व्यक्तीरेखा साकारली. व्यसनमुक्ती संदेश देण्याच्या हेतूने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व किन्नर माँ या सामाजिक संस्थांतर्फे आज (ता.14) बस आगार, सीएसएमटी, मुंबई येथे कार्यक्रम घेण्यात आला होता.
(व्हिडीओ, संजय शिंदे, रिपोर्टर, मुंबई)
#messeagetosociety #messagefromthirdgenderparties #thirdgenderparty