Surprise Me!

Kudal: कुडाळमध्ये राणेंसमोर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

2021-08-29 623 Dailymotion

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान कुडाळमध्ये शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली...राणेसमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली...यावेळी
परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता...राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात होती...ती यात्रा कुड़ाळमध्ये आली असताना शिवसैनिकांनी ही घोषणाबाजी केलीय.
#narayanrane #narayanraneinkudal #bjp #shivsena #narayanranenews #narayanraneliveupdate