Surprise Me!

नाशिकमध्ये श्रीसंत निवृत्तीनाथ यांच्या यात्रोत्सवाला सुरुवात

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये येत्या सोमवारपासून (दि.२३) श्रीसंत निवृत्तीनाथ यांचा यात्रोत्सव सुरू होत आहे.