बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चार वेगवेगळ्या कारणांसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्त्यांना गुरुवारची रात्री थंडी पावसात काढावी लागली.