Surprise Me!

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीचा कार्यक्रम संपन्न

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक- त्रंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटी च्या वारीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उन्हाळ्यात नाथांना शांत वाटावे म्हणून चंदनाचा लेप लावण्याची परंपरा आहे. त्यानुसार शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आज हा सोहळा पार पडला। त्यानिमित्ताने भजन - कीर्तनाचा कार्यक्रमही झाला.