Surprise Me!

नाशिकमध्ये शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाला सुरुवात

2021-09-13 0 Dailymotion

शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी प्रास्तविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले.