Surprise Me!

तुकडोजी महाराजांच्या पादुकांचे अकोल्यात स्वागत

2021-09-13 29 Dailymotion

अकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवारी अकोल्याल पालखीद्वारे आगमन झाले. डाबकी मार्गावरील कॅनॉलजवळ गुरूदेव भक्तांनी पालखीचे भक्तीभावात स्वागत केले. याठिकाणी साई गजानन गुरूदेव सेवा भजन मंडळाच्यावतीने चरण पादुकांचे स्वागत झाल्यानंतर वाजत-गाजत दिनकर पिंजरकर यांच्या निवासस्थानी असलेल्या प्रार्थना मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर सामुदायिक प्रार्थना झाली. त्यानंतर राजराजेश्वर मंदिरात व नंतर गोरक्षण मार्गावरील कुणबी समाज मंगल कार्यालयात भजन, कीर्तन झाले