Surprise Me!

माना जमात विद्यार्थी संघटनेचं मुंडण आंदोलन

2021-09-13 2 Dailymotion

आदिवासी माना जमातीची 20 हजार व्हॅलिडीटी प्रकरणं प्रलंबित आहेत. या जमातीला शासकीय योजनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत माना जमात विद्यार्थी संघटनेचं नागपूरमधील संविधान चौकात मुंडण आंदोलन केलं.