एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी दुर्घटनेत 22 प्रवाशांचा मृत्यू
2021-09-13 2 Dailymotion
मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी