Surprise Me!

निवडणूक आयोगाने दाखवले व्हीव्हीपीएटी मशीनचे प्रात्यक्षिक

2021-09-13 2 Dailymotion

मुंबई - नांदेड महापालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपीएटी चा वापर होणार आहे. पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये वापर होणार आहे. दरम्यान, व्हीव्हीपीएटी मशीनचे प्रात्यक्षिक राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांच्या उपस्थितीत दाखवण्यात आले. (व्हिडिओ - सुशील कदम )