Surprise Me!

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा मुंबई दौरा, नरीमन हाऊस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती

2021-09-13 1 Dailymotion

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी (18 जानेवारी) मुंबईच्या दौरा आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरीमन हाऊस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती घेण्यात आली.