Surprise Me!

Sridevi Funeral- उत्तर प्रदेशातून आलेला श्रीदेवींचा दृष्टीहीन चाहता

2021-09-13 0 Dailymotion

मुंबई- श्रीदेवींच्या अंत्य दर्शनासाठी जतीन वाल्मीकी हे उत्तर परदेशातून आलेले आहेत. दृष्टिहीन असूनही या अभिनेत्रला 'मन कि आखों' सतत पाहत आलोय. रविवारपासून तिच्या अखेररच्या दर्शनासाठी जतीन थांबल्याचं त्यांनी सांगितलं.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews