Surprise Me!

५०हून अधिक तरुणींची फसवणूक करुन उकळले करोडो रुपये

2021-09-22 327 Dailymotion


चेन्नई येथील ३२ वर्षीय प्रेमराज थेवराजने शेकडो तरुणींना लग्नाचे वचन देत तरुणींशी लग्न, साखरपुडा करत फसवणूक केल्याचं उघड झाले असून त्याने या तरुणींकडून लाखो रुपये उकळले आहेत. प्रेमराजच्या शोधात निगडी पोलीस होते. पुण्यातील विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली आहे.