Surprise Me!

जळगाव : वृंदावन गोशाळेमध्ये वसुबारस निमित्त १५१ जोडप्यांच्या हस्ते केली गौमातेची पूजा

2021-11-01 189 Dailymotion

वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस असे म्हटले जाते. वसुबारसेला गाय आणि वासराची पूजा केली जाते. भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील वृंदावन को तीर्थ प्रतिष्ठानच्या वतीने वसुबारस निमित्त वृंदावन गोशाळेमध्ये १५१ जोडप्यांच्या हस्ते गाईंची पूजा करण्यात आली. गौमातेच्या संवर्धनासाठी पूजा करून वसुबारस साजरी करण्यात आली.