Surprise Me!

कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण; केंद्राने जारी केल्या महत्त्वाच्या सूचना

2021-12-02 1 Dailymotion

नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारत सरकारने युद्धपातळीवर पावले टाकत आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत कठोर धोरण राबवले. मात्र, त्यानंतरही ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला असून ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आज आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे