Surprise Me!

'चंदीगड करे आशिकी' चित्रपटाच्या सेलिब्रेशनला 'हे' कलाकार पोहचले

2021-12-18 0 Dailymotion

'चंदीगड करे आशिकी'ने रिलीज झाल्यापासून कोटी रुपयांची कमाई केली आहे. यात अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. शुक्रवारी मुंबईत या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चित्रपटातील स्टारकास्टच नाही तर सुपरस्टार हृतिक रोशन देखील पाहायला मिळाला. या दरम्यान आयुष्मान आणि वाणी मॅचिंग आउटफिटमध्ये दिसले.