Surprise Me!

Winter Session : राज्याचे हिवाळी अधिवेशन बुधवारी 22 डिसेंबरपासून सुरू

2021-12-21 653 Dailymotion

राज्याचे हिवाळी अधिवेशन बुधवारी 22 डिसेंबरपासून सुरू होत असून, हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व आमदारांची नरिमन पॉईंट येथील महिला विकास मंडळ येथे बैठक होत असून, थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, तसेच इतर आमदार उपस्थित आहेत*
#wintersession #wintersessionnews #devendrafadnavis #pravindarekar #chandrakantpatil