Surprise Me!

फुटपाथवर डीजे आणि लावणी; उपमहापौरांच्या वाढदिवस समारंभात करोना गायब?

2021-12-30 1 Dailymotion

पनवेल शहराचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा २९ डिसेंबर २०२१ रोजी वाढदिवस होता. वाढदिवस समारंभ कामोठे शहरातील फूटपाथवर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या समारंभात डीजे आणि लावणीचे कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते. पनवेलच्या महापौर कविता चौतमोल आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून देखील कार्यक्रमादरम्यान करोना नियम पायदळी तुडवले गेले. या कार्यक्रमात करोना नियमांची पायमल्ली झालेली पाहायला मिळाली.

#JagdishGaikwad #Panvel #BirthdayCelebration #Coronavirus #Omicron