Surprise Me!

ठाण्यात महाविकास आघाडीतील कुरबुरी चव्हाट्यावर

2022-01-18 258 Dailymotion

ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोन आघाडीतील मोठे नेते. प्रथमदर्शनी हे दोन देते सर्वकाही आलबेल असल्याचं भासवत आहेत मात्र खरी परिस्थिती वेगळीच आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत महाविकास आघाडीतील "ठाण्याचे रडगाणे".

#thane #JitendraAwhad #EknathShindeSaheb #election #MahaVikasAghadi #Shivsena #NCP