Surprise Me!

वाईन बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे

2022-01-30 122 Dailymotion

वाईन हे पेय योग्यप्रमाणात सेवन केल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. वाईन आणि मद्य यामध्ये नेमका फरक काय यात सर्वांचा गोंधळ होतो. चला तर मग जाणून घेऊया यामधील फरक आणि वाईन बनवण्याची प्रक्रिया

#wine #maharashtra #supermarket #grapes #winemakingprocess