Surprise Me!

हॉटनेसचा तडका! पिवळ्या आऊटफिटमध्ये जॅकलिनने वेधलं साऱ्याचं लक्ष

2022-03-06 108 Dailymotion

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीझ तिच्या बोल्ड लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीझ पिवळ्या रंगाच्या गाऊन मध्ये दिसली.