Surprise Me!

...तर ईडीविरोधातील मोर्चात आम्हीही सहभागी होऊ; आशिष शेलारांची महत्वाची प्रतिक्रिया

2022-03-25 0 Dailymotion

" मुंबईतील अनेक पुर्नविकासाच्या प्रकल्पातील विकासकांवर ईडीने कारवाई केली आणि त्यामुळे पुर्नविकास प्रकल्प रखडले. त्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो आहे. त्यांची घरे रखडली, भाडे मिळत नाही. त्यामुळे जर ईडीविरोधात या मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढणार असाल तर, चला आम्हीही तुमच्या मोर्चात सहभागी होतो," असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या घरांबाबत काहीतरी तोडगा काढा, असे आवाहनही सरकारला केले