Surprise Me!

Amit Satam: विश्वास नांगरे पाटील हे चमकेश अधिकारी!

2022-04-09 1 Dailymotion

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. शरद पवार यांच्या घराबाहेर जी घटना घडली ती निंदनीय आहे. मात्र, पवार यांच्या सुरक्षेबाबत ही अवस्था असेल तर मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल भाजपचे (Bjp) आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी केला आहे. विश्वास नागरे पाटील हे चमकेश अधिकारी असल्याचे साटम यांनी म्हटले आहे.
#amitsatam, #amitsatamnews, #ncp, #sharadpawar, #vishwasnangarepatil, #ncp, #ncpparty, #sharadpawarleader, #bjp,