Surprise Me!

जयंती विशेष: उस्मानाबादच्या तरुणाचा महामानवाला अनोखा सलाम

2022-04-13 1,459 Dailymotion

उस्मानाबाद तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कलाकाराने बाबासाहेबांची फायर पेंटींग साकारली आहे.९०×१२० फूट असणाऱ्या या कलाकृतीच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.