Surprise Me!

आठपैकी सहा सामने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद?

2022-04-26 1 Dailymotion

IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आठ पैकी फक्त दोन सामने जिंकले असून सहा सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सध्याची अवस्था पाहता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न पडतोय की हा संघ स्पर्धेच्या बाहेर पडलाय का?, याचंच उत्तर आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया...