Surprise Me!

अवघ्या अठराव्या वर्षी कारागृह कॉन्स्टेबलची मुलगी बनली मिस इंडिया ग्लोबल

2022-06-04 1 Dailymotion

नवी मुंबईतील वाशी येथे झालेल्या टॅलेटीका आयोजित स्पर्धेत बीडच्या भूमिका सावंतने मिस इंडिया ग्लोबलचा पुरस्कार पटकावला आहे. भूमिका ही मूळची बीड येथील असून तीचे वडील सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल आहेत. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाहूया हा व्हिडीओ.

#missindia #NaviMumbai #beed