Surprise Me!

Sanjay Raut Full PC : नामांतराचा निर्णय रद्द करणारं शिंदे सरकार हिंदुत्वविरोधी : Nagpur

2022-07-15 342 Dailymotion

Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Government : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. तर राज्यातलं सरकार गोंधळलेलं आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.