Surprise Me!

Pune Rickshaw Fare : 1 सप्टेंबरपासून रिक्षाचं भाडं वाढणार, भाडेदरात 4 रुपयांची वाढ

2022-08-27 89 Dailymotion

पुण्यात 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेदरात चार रुपयांची वाढ... पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढलेत... यानुसार रिक्षा पुणेकरांना आता चार रुपये अधिक द्यावे लागणार आहेत