Surprise Me!

घराघरात आणि राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचे आगमन

2022-08-31 1 Dailymotion

गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झाल आहे. या गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर भाविकांनी विघ्नहर्त्या गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं.


#GaneshChaturthi2022 #Ganeshutsav #Ganpati #Celeberations #Festival #Maharashtra #2022 #HWNews