Surprise Me!

Lumpy: लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीचा धोका, शेतकऱ्यांची चिंता वाढली

2022-10-13 1 Dailymotion

देशभरात सध्या लम्पी आजाराने धुमाकूळ घातला आहे. लम्पी आजाराने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. लम्पी आजारापासून बचाव व्हावा म्हणून अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली गेली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ