Surprise Me!

CM Shinde in Rajasthan: मुख्यमंत्री शिंदेंवर राजस्थानात पुष्पवृष्टी!; जालोरमधील महादेवाची केली पूजा

2023-01-25 1 Dailymotion

राजस्थान राज्यातील जालोर येथील श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माण आणि नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते शंकराची पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी फुलं उधळत शिंदे यांचे स्वागत केले.