Surprise Me!

Sanjay Raut on Shinde: भाजपा नेते अद्वय हिरेंच्या प्रवेशाच्यावेळी संजय राऊत यांचा शिंदे गटाला टोला

2023-01-27 1 Dailymotion

भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अद्वय हिरे यांचा शिवसेनेतला प्रवेश जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो हिरे कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत अद्वय हिरे शिवसेनेमुळे विधानसभेत पोहचू शकले नाहीत, आता शिवसेनेमुळेच ते विधानसभेत पोहचणार आहेत असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.