गोष्ट मुंबईची: भाग १०६ - अश्मयुगात मुंबईत माणूस होता का? कुठे?
2023-04-08 2 Dailymotion
प्राचीन काळीही मुंबई होतीच आणि इथे मानवाचे अस्तित्वही होते. पण प्राचीन काळ म्हणजे नेमका किती हजार वर्षांपूर्वी? आणि प्राचीन मानवाच्या अस्तित्वाचे ते पुरावे कुठे बरं सापडले या मुंबईत? या ठिकाणी तो प्राचीन मानव नेमके काय करत होता?