Surprise Me!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत हिंसाचारामध्ये 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

2023-11-03 1 Dailymotion

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित 141 गुन्हे महाराष्ट्र पोलिसांनी नोंदवले आहे. या प्रकरणांमध्ये 168 जणांना अटक करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती