Surprise Me!

Snake Venom: सापाच्या विषाची तस्करी केल्याचा एल्विश यादववर आरोप

2023-11-03 3 Dailymotion

सापाच्या विषाची तस्करी करून ते रेव्ह पार्ट्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली एल्विश यादव याच्या विरूद्ध नोएडा मध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. प्रकरणावर एल्विशने एक व्हिडिओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती