आकाशाकडे डोळे लावून विमान पाहणारी लेकरे विमानात बसून इस्रोला जाणार...
2024-02-02 46 Dailymotion
महापालिका शाळेत शिकणारी मुले म्हणजे सर्व सामान्य कुटुंबातीलच... शाळेत जाताना त्यांच्या नशिबी पायपीटच.. पण आकाशात उडणाऱ्या विमानात एक दिवस तरी बसावं हे स्वप्न त्यांच्या मनी.. त्याच मुलांचे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे...