Surprise Me!

स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या धोरणाविरुद्ध आक्रमक…

2024-08-05 0 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून ई पॉस मशीनची वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने शासनाच्या धोरणांचा निषेध केला.