Surprise Me!

मुख्यमंत्रीपदावरून बावनकुळेंची ठाकरेंवर निशाणा साधत मविआवर जोरदार टीका

2024-10-17 3 Dailymotion

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहाऱ्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय बैठकांना वेग आला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलीय.