Surprise Me!

धक्कादायक! उपजिल्हा रुग्णालयातून मृताच्या अंगावरील ४ तोळे सोने आणि रोख रक्कम पळवली

2025-01-17 2 Dailymotion

मृताच्या टाळूवरील लोणी खाणे म्हणजे काय, याचा प्रत्यय गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आला. जिल्ह्यातील एका रुग्णालयात मृतदेहाच्या अंगावरील सोने चोरल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.