उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू'मुळं झाल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.